या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे !

Wednesday, 11 March 2015

मैत्री

मैत्री ...
माणसाच्या आयुष्यातली  अशी गोष्ट जी देवाला सुद्धा भाग्यानेच मिळते . जीवनाच्या या वळणावर असेच सारे जुने मित्र मैत्रिणी भेटले आणि जेंव्हा काही माझ्यासारखे लिहिणारे भेटले तेंव्हा तर अत्यानंदाने मन भरून आले . यातून एका कल्पनेने जन्म घेतला आणि ती कल्पना नव्हे माझी संकल्पना कि सर्वांचा मिळून एक ब्लॉग तयार करणे आणि झालाही ! 

1 comment:

  1. सगळ्याच रचना खूपच सुंदर आहेत

    ReplyDelete