या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे !
Showing posts with label मनात आहे ते. Show all posts
Showing posts with label मनात आहे ते. Show all posts

Wednesday, 11 March 2015

मैत्री

मैत्री ...
माणसाच्या आयुष्यातली  अशी गोष्ट जी देवाला सुद्धा भाग्यानेच मिळते . जीवनाच्या या वळणावर असेच सारे जुने मित्र मैत्रिणी भेटले आणि जेंव्हा काही माझ्यासारखे लिहिणारे भेटले तेंव्हा तर अत्यानंदाने मन भरून आले . यातून एका कल्पनेने जन्म घेतला आणि ती कल्पना नव्हे माझी संकल्पना कि सर्वांचा मिळून एक ब्लॉग तयार करणे आणि झालाही !